Wednesday, July 13, 2016

तू म्हणतोस भास होतो मला तुझा.....

तू म्हणतोस भास होतो मला तुझा

मी म्हणतेय तू आहेस मनात जशाचा तसा

काय फरक पडतो तुझ्या असण्यात नसण्यात

तू असलास कि मी बघणार नाही

तू नसलास कि तुला भेटत जाईन

का म्हणून हिनवतोय लहान माझ स्वप्न

स्वप्न स्वप्न असत फुकटात बघायला भेटत

उन्हात हुडहुडी आणत पावसात उब देत

एक मोडल कि दुसर मिळत

नाहीच काही मिळाल तर दुसर्या जन्माची आस लावत


स्वप्न स्वप्नातच खर होतोना दिसत पण तू काही बदललेला नाही दिसत

अस वाटत स्वप्नाने जाऊन तुला हलवावं

स्वप्नांचे किती ढग जमले अन कालेकुत्त झाले हे दाखवाव

स्वप्न भंगल कि ढग कोसळतात

पूस एकदाच पण जोरदार पडतो


स्वप्न तुटल तर नाही रे होत धाडस

फुकट स्वप्न पाहायला हिम्मत जुतावावी लागते

तू नाही म्हणालास तर काय तू कडू होशील

पण ते स्वप्न गोड वाटायला लागेल

स्वप्न ज्याच त्याच असत रे ज्याला त्याला काळात
ध्यानी मनी खेळलेलं ते स्वप्न माझ आहे

माझ स्वप्न म्हणून एकवेळ तुझ्यावर प्रेम केल आहे

नाही म्हणण्याचा मान तुला स्वप्नाने दिला आहे

स्वप्न विकून काही मिळत असेल तर ते नको आहे


तू तू नसणार पण स्वप्न अखेरच्या क्षणापर्यंत स्वप्नच असणार आहे

Saturday, August 30, 2014

अशी असावी ती..

अशी असावी ती,
दीसलोका मी
हलकेच लाजावी ती,
नंतर मग एक मस्त
झकास स्माईल द्यावी ती.


मित्रानसमोर मला
दुरुनच बघावी ती,
एकांतात मात्र
माझ्या मिठीत निजावी ती.

वारंवार फोन करुन माझी
जेवनाची काळजी तीने घ्यावी,
आणि उशीरा का जेवला
म्हणून रुसुन बसावी.

गर्दीत तीची नजर
फक्त मलाच शोधावी,
आणि मी दीसल्यावर
चेह-याचे टेंशन विसरुण माझ्यासंग हींडावी.

कुठे बाहेर गावी गेल्यावर
मला तीची फार आठवण यावी,
आणि तीकडून आल्यावर
सादा एक फोनही केला नाही
म्हणून रागवावी.

माझ्यावर जास्तवेळ
तीचा राग नसावा,
Sorry म्हटल्यानंतर
पुढच्याचक्षणी तीचा हात
माझ्या हातात असावा.

मला फक्त
तीचीच ओढ असावी,
आणि तीही फक्त
माझ्यासाठीच सजावी.

संकटाच्या वेळी
धावून येणारी ती असावी.
माझी प्रिये फक्त माझीच असावी.
माझी प्रिये फक्त माझीच असावी......!!!

Tuesday, December 31, 2013

ती वेडी विचारते मला....


ती वेडी विचारते मला................
का रे प्रेमात पडलास का ?...........
कसे सांगू तिला ..........
जेव्हापासून पाहिलंय तुला.............
चैन नाही एक पल मला ..............


ती वेडी विचारते मला ..............
काय रे नाव संग न ?...............
कसे सांगू तिला ..................
त्तुझेच नाव सांगायचं मला............
ती वेडी विचारते मला ...............
खूप आवडते का रे ती तुला ?.............
कसे सांगू तीला................
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला.................
म्हणूनच रोज हेच मागणे मागतोदेवाला..............
ती वेडी विचारते मला ..............

का रे मग सांगणार कधी तू तिला ?...........
कसे सांगू मी तिला ...................
मला भीती वाटते तुजे नाव घ्याला...............


कदाचित जाशील सोडून मलाएकट्याला..!!

Monday, May 20, 2013

A Moment Of Truth

My dear love, I wanted to share
My thoughts, my feelings and
What makes me despair
I want to share with you
What makes me happy; what makes me feel blue..
So you can sense that my love is honest and true.


Every day not a single minute

Passes by without you in it 
Your skin, your voice, your body and your touch
All of these moments, I miss them so much.
You are so present, so deep in my heart
And our souls, I just know, will never part,
But circumstance and distance can be so overwhelming
They close doors and create doubt and we start blaming..


There are actions of mine and I know that for sure..

That feel so wrong, though my intentions are pure
They are painful and impossible to bear
And you feel it's all so unfair.

You can't run from yourself;
There is no place to hide
It just hurts you so deep
It hurts your heart and your pride.


Then I worry that if I continue to stay

Will it be wrong and will I be in your way?
I fear that I am not at all what you need
And that this truth will make my heart break and bleed.
Then I sit here and wipe away my tears
Wishing you could kiss away my fears
If only you knew how much€¦.
I miss and need your embrace and your touch


I know I can't hide from my thoughts and my fear

And I know at these times I don't seem near
But you break down these walls
With the strength of your love
And then I feel blessed
From God above!
My love for you runs so deep through my vein
That I dream of you, in spite of the pain.

Friday, September 14, 2012

एक हवाई सुंदरी होती

एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्...या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती ..............

जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे, आणि जणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे ....................ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्यानवर्याला आता सुखद सवय झाली होती...........

पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हेसुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपलेप्राण गमावून बसली .....................

हिबातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढेरडले नसेल ..................पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते...............

हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले

तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझीबायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि,

"जर कधी विमानास अपघात झाला तर माझेजीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही", आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल ....

आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल..

Tuesday, September 4, 2012

हो बोलल्या नंतरची ती आमची पहिली भेट

हो बोलल्या नंतरची ती आमची पहिली भेट
आज ठरवलं बोलू एकदम थेट
संपूर्ण कपाटाची केला गोंधळ
एक शर्ट निवडायला किती हि धांदलतिच्यासमोर नको फिक्का पडायला
माझ्यासमोर तिन सर्व जग विसरायला
लाल शर्ट नको, गुलाबी हि नको बर
आता तर डोक्याची दहीच झाली खर

तेव्हा आईनेच शर्ट काढून दिला
हसून म्हणे लिंबू रंग खूप खुलतो माझ्या बाळाला
हृदयात आता धडधडू लागले
अरे देवा! आईला काय बर कळाले?

झाली तयारी तिला भेटायची
आता उमंग मनात तिच्या सोबत रहायची
पण ती दिसत होती खूपच गोंधळलेली
जराशी चिंतीत जराशी घाबरलेली

हातात हात घेऊन तिला विचारल
काय ग? तुला अचानक काय झालं?
म्हणाली आईबाबांचा विचार येतो मनात
नि तुझी हि सोबत हवी जीवनात

देवा नको रे आला कधी पेचात पाडूस
प्रश्न आई बाबा नि प्रेमाचा माझ्यासमोर मांडूस
दिला तिला दिलासा मी असा
तू मला नको समजूस असा तसा

कधीही नाही माझ्यामुळे होणार त्रास तुला
तुझ्या आईबाबांसमोर हव तर विसर मला
मी प्रेम तुझ्या आधी हि दुरूनच केल
नि नेहमीप्रमाणे करतच राहीन

सोबत कधीच नाही सोडू आपण
आईबाबांना हि करू राजी आपण
विश्वास ठेव माझ्यावर, माझ्या प्रेमावर
आयुष्यभर राहीन माझ प्रेम तुझ्यावर

तस आमच्या पहिल्या भेटीत
नाही झालं काही खास
पण पूर्वीपेक्षा आम्ही आलो
मनाने हृदयाने अजून जवळ पास

ऐकताना मिठीत माझ्या ठोके हृदयाचे
ती पाहत होती स्वप्न उद्याचे
आता विश्व इतके सुंदर भासू लागले
तेच तिच्या डोळ्यांतील मोती होऊन वाहू लागले

अश्रू तिचे सर्व सांगून गेले
डोळ्यांनी माझ्या तिला वचन दिले
कोणीही नाही मागे सरायचं
पण प्रेमासाठी आई बाबांना नाही विसरायचं.

Wednesday, May 23, 2012

The Love I Found in You is So Very Rare!

True love never saw the light
Each and every one word that was said never feel true…

Until I met you!
My world was black and gray
And day was alone and unexciting day….

Until I met you!
At the moment I have seen the glow and
Every word sounds right!
My world is lovely and my day is dazzling….

All because I found of you!
I love you and present be no disappearing back
I never wish for to let go,
I searched everlastingly

And found love never,
I don't know what else to say
But each night and each day you seize my breath away
Thank you for you love and care
The love I found in you is so very rare!