Showing posts with label ती वेडी विचारते मला. Show all posts
Showing posts with label ती वेडी विचारते मला. Show all posts

Tuesday, December 31, 2013

ती वेडी विचारते मला....


ती वेडी विचारते मला................
का रे प्रेमात पडलास का ?...........
कसे सांगू तिला ..........
जेव्हापासून पाहिलंय तुला.............
चैन नाही एक पल मला ..............


ती वेडी विचारते मला ..............
काय रे नाव संग न ?...............
कसे सांगू तिला ..................
त्तुझेच नाव सांगायचं मला............
ती वेडी विचारते मला ...............
खूप आवडते का रे ती तुला ?.............
कसे सांगू तीला................
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला.................
म्हणूनच रोज हेच मागणे मागतोदेवाला..............
ती वेडी विचारते मला ..............

का रे मग सांगणार कधी तू तिला ?...........
कसे सांगू मी तिला ...................
मला भीती वाटते तुजे नाव घ्याला...............


कदाचित जाशील सोडून मलाएकट्याला..!!