Sunday, April 1, 2012

And I make it through the rain

When you get caught in the rain
With nowhere to run
When you're distraught and in pain
Without anyone

We keep praying to be saved
But nobody comes
And you feel so far away
That you just cant
Find your way home
You can get there alone
It's okay
What you say

I can make it through the rain
I can stand up once again
On my own and I know
That I'm strong enough to mend
And every time I feel afraid
I hold tighter to my faith
And I live one more day
And I make it through the rain

Hoo...hoo...doo doo doo
Ooh...hoo...mmm...hmm...

And if you keep falling down
Don't you dare give in
You will arise safe and sound
So keep pressing on
Step fast
And you'll find what you need
To prepare
What you say

I can make it through the rain
I can stand up once again
On my own and I know
That I'm strong enough to mend
And every time I feel afraid
I hold tighter to my faith
And I live one more day
And I make it through the rain

And when the wind moves
And shadows grow close
Don't be afraid
There's nothing you can't face

And sure they tell you
You'll never pull through
Don't hesitate
Stay calm and sane
I can make it through the rain
I can stand up once again
On my own and I know
That I'm strong enough to mend
And every time I feel afraid
I hold tighter to my faith
And I live one more day
And I make it through the rain

I can make it through the rain
Can stand up once again
And I live one more day
And I'll make it through the rain

Ooh, yes, you can
Mmm...hmm...
You can make it through the rain

Thursday, March 29, 2012

Missing You My Love

You My Sweet Love
I Miss Ever So Much
The Softness Of Your Kiss
And Your Warm Loving Touch.

Many Uncontrollable Circumstances
Have Kept Us So Far Apart
Yet Every Moment I Carry You
Deep Within My Heart.

Whenever We're Together
My Spirit Is Such Aglow
You Always Color My World
Like A Beautiful Rainbow.



You Are The Love Of My Life.
That You'll Always Be
The Special Times We Share
Just Mean Everything To Me.

Each Time We Kiss
There Is Nothing So Sublime
Always Deliciously Fresh
Like The Very First Time.

Holding You Close In My Arms
Flames My Passion And Desire
My Soul Ever So Burns
Like I am Ravaged In Fire.

Each Day I Find happiness
Knowing That Soon We'll Be Together
And Living Happily Ever After.

Thursday, March 22, 2012

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकते

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेन पण मी ही तुझ्यासंगे येऊ शकते

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देते की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये..............
कदाचीत मलाच तुझी गरज असेल ...........

Thursday, March 15, 2012

ती समोर असताना …

ती समोर असताना …मी सारं काही विसरावं.. तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं .. तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं.. कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं..

तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं.. हरवूनच जावं .. सोबत तिच्या.. तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं.. कोणीही फिदा व्हाव .. अदांवर तिच्या..

तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं.. कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या.. तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं.. कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या..

तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं .. मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं.. तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं.. साथ देऊ जन्मोजन्मी ..विरहाचं दुख कधीही न यावं.. कधीही न अनुभवावं..♥♥

Monday, January 16, 2012

रस्ता ओलांडताना धरलेला हात

रस्ता ओलांडताना धरलेला हात थोड चुकल्यावाणी वाटत होत,

रस्ता तर एक होत कारण खरतर हात तुझा धरायाचा होता.......

हात सोडला तुझा जाता-जाता "जाऊ नको"...

डोळे तुला बोलत होते,माझे तीन शब्द ऍकुन जा अस मनातल्या-मनात ओरडुन सांगत होते.......

मन धावते सारख तुला भेटायला जणु तुझी मला सवय झाली,

आपल्या आठवणीना जपता-जपता जणू ह्रुदयात तुझ्यासाठी "एकजागा" झाली.....



Tuesday, January 10, 2012

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी
माझ्यासाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझे एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझे दुखः आपले मानणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
मला मी आहे तसेच स्वीकारणारी
मला समजून घेणारी
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
माझ्या साठीच जगणारी'
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास.......
बऱ्याच वेळा भेटलोही असेनही कदाचित
नजरेतूनच मनातील भावना ओळखणारी
तरी सुद्धा द्विधा (confused) मनस्थितीत असणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
ती माझ्या हृदयातील
फक्त तिच्यासाठीच
राखीव ठेवलेली खास
जागा भरणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
कदाचित आता ह्या क्षणी
हि कविता वाचत देखील असेल
अन हि कविता वाचून
खुदकन हसून म्हणणारी
अरे वेड्या मीच मीच ती
तुझ्या स्वप्नात येणारी
आणि फक्त तुझ्याच
एका इशार्याची वाट पाहणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेलच ना कुठेतरी कोणीतरी माझ्याचसाठी ती एक खास.

Monday, January 9, 2012

सकाळी सकाळी " उठ ना " म्हणत


सकाळी सकाळी " उठ ना " म्हणत त्याच्या अंगावरून बोटे फिरवत शहारे आणणारी ती ..

" थांबना थोडा वेळ " म्हणत हलकेच तिलाच जवळ ओढणारा तो ...

हातातला हात कसातरी सोडवून लाजत पळून जाणारी ती .. सकाळीच तोंड गोड झाल्याने रोमांचित झालेला तो ...

" असेरे काय करतोस जा ना अंघोळीला "म्हणतबळेबळे त्याला दूर सारणारी ती .. उगीचच तिला सतावत तिथेच रेंगाळत मिठीत ठेवणारा तो ...

थोडेसे रागावून त्याला अंघोळीला पाठवणारी ती ..

जाता जाता मुद्दाम टॉवेल बाहेर विसरणारा तो ..

सगळे माहित असल्याने मागून टॉवेल घेऊन येणारी ती ..

" रोज रोज काय रे तुझे " म्हणत आत येणाऱ्या तिला शोवर खाली खेचणारा तो ...

पाण्याचे थेंब झेलत त्याच्या मिठीत अंग अंग शहारणारी ती ..

प्रणयमय धुंदीत पाण्याच्या थेंबासारखा तिच्यासोबत प्रेमात भिजलेला तो ..

" पुरे आता चल " म्हणत त्याचे ओले केस पुसत घाई करणारी ती डोके पुसून घेता घेता हलकेच कवेत तिला उचलून बाहेर आणणारा तो ...

" सगळे घेतले ना " म्हणत त्याच्या शर्टचे बटन लावणारी ती .. " एक काम बाकी आहे " म्हणत तिला जवळ घेणारा तो ...

" संध्याकाळीलवकर ये " असे विरहाच्या उदाशिणपणे बोलणारी ती .. " येतो ग " म्हणत जड पावलांनी ऑफिस ला जाणारा तो ............!!