Monday, January 16, 2012

रस्ता ओलांडताना धरलेला हात

रस्ता ओलांडताना धरलेला हात थोड चुकल्यावाणी वाटत होत,

रस्ता तर एक होत कारण खरतर हात तुझा धरायाचा होता.......

हात सोडला तुझा जाता-जाता "जाऊ नको"...

डोळे तुला बोलत होते,माझे तीन शब्द ऍकुन जा अस मनातल्या-मनात ओरडुन सांगत होते.......

मन धावते सारख तुला भेटायला जणु तुझी मला सवय झाली,

आपल्या आठवणीना जपता-जपता जणू ह्रुदयात तुझ्यासाठी "एकजागा" झाली.....No comments:

Post a Comment